Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘उत्तर’ मध्ये चार जणांचे अर्ज बाद

‘उत्तर’ मध्ये चार जणांचे अर्ज बाद

सोलापूर: सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आले असून, 32 उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र कुलकर्णी यांनी दिली़ रोहिणी तडवळकर, मोहिनी पतकी यांनी आपल्या अर्जात भाजप असा उल्लेख केला होता मात्र त्यांना अधिकृत एबी फॉर्म नव्हता म्हणून त्यांचे अर्ज बाद करण्यात आल़े संजय साळुंखे (शिवसेना)तसेच नासीर बागवान (काँग्रेस) यांनाही पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म नसल्यामुळे त्यांचे अर्ज बाद झाल़े महेश कोठे यांनी दोन अर्ज भरले होत़े शिवसेनेचा एबी फॉर्म नसल्यामुळे तो अर्ज बाद झाला तर अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मंजूर करण्यात आला़

By admin | Published: September 29, 2014 11:19 PM2014-09-29T23:19:40+5:302014-09-29T23:19:40+5:30

सोलापूर: सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आले असून, 32 उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र कुलकर्णी यांनी दिली़ रोहिणी तडवळकर, मोहिनी पतकी यांनी आपल्या अर्जात भाजप असा उल्लेख केला होता मात्र त्यांना अधिकृत एबी फॉर्म नव्हता म्हणून त्यांचे अर्ज बाद करण्यात आल़े संजय साळुंखे (शिवसेना)तसेच नासीर बागवान (काँग्रेस) यांनाही पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म नसल्यामुळे त्यांचे अर्ज बाद झाल़े महेश कोठे यांनी दोन अर्ज भरले होत़े शिवसेनेचा एबी फॉर्म नसल्यामुळे तो अर्ज बाद झाला तर अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मंजूर करण्यात आला़

Four people got their application in reply | ‘उत्तर’ मध्ये चार जणांचे अर्ज बाद

‘उत्तर’ मध्ये चार जणांचे अर्ज बाद

लापूर: सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आले असून, 32 उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र कुलकर्णी यांनी दिली़ रोहिणी तडवळकर, मोहिनी पतकी यांनी आपल्या अर्जात भाजप असा उल्लेख केला होता मात्र त्यांना अधिकृत एबी फॉर्म नव्हता म्हणून त्यांचे अर्ज बाद करण्यात आल़े संजय साळुंखे (शिवसेना)तसेच नासीर बागवान (काँग्रेस) यांनाही पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म नसल्यामुळे त्यांचे अर्ज बाद झाल़े महेश कोठे यांनी दोन अर्ज भरले होत़े शिवसेनेचा एबी फॉर्म नसल्यामुळे तो अर्ज बाद झाला तर अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मंजूर करण्यात आला़

Web Title: Four people got their application in reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.