Lokmat Money > बिझनेस न्यूज > बहुजन एकता महासंघातर्फे मोफत नेत्र शस्त्रक्रिया

बहुजन एकता महासंघातर्फे मोफत नेत्र शस्त्रक्रिया

बहुजन एकता महासंघ व आदिवासी कोळी महासंघातर्फे तालुक्यातील देऊ ळवाडा येथे भव्य नेत्र तपासणी व कृत्रिम भिंगारोपण (लेन्स) मोफत शिबिर पी.बी.एम.च्या एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय संचलित कांताई नेत्रालय व सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून नुकतेच झाले.

By admin | Published: April 24, 2016 12:39 AM2016-04-24T00:39:01+5:302016-04-24T00:39:01+5:30

बहुजन एकता महासंघ व आदिवासी कोळी महासंघातर्फे तालुक्यातील देऊ ळवाडा येथे भव्य नेत्र तपासणी व कृत्रिम भिंगारोपण (लेन्स) मोफत शिबिर पी.बी.एम.च्या एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय संचलित कांताई नेत्रालय व सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून नुकतेच झाले.

Free eye surgery by the Bahujan Ekta Mahasangh | बहुजन एकता महासंघातर्फे मोफत नेत्र शस्त्रक्रिया

बहुजन एकता महासंघातर्फे मोफत नेत्र शस्त्रक्रिया

ुजन एकता महासंघ व आदिवासी कोळी महासंघातर्फे तालुक्यातील देऊ ळवाडा येथे भव्य नेत्र तपासणी व कृत्रिम भिंगारोपण (लेन्स) मोफत शिबिर पी.बी.एम.च्या एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय संचलित कांताई नेत्रालय व सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून नुकतेच झाले.
यावेळी मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी व मुकेश सोनवणे उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी कांताई नेत्रालयाचे अमर चौधरी, बहुजन एकताचे मनोज सपकाळे, प्रमोद बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Free eye surgery by the Bahujan Ekta Mahasangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.