नाशिक : गुरु गोविंदसिंग तंत्रनिकेतनमधील विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेतर्फे मुलींसाठी जीईसा बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शहरातील गुरु गोविंदसिंग तंत्रनिकेतन आणि गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिकच्या ४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रथम पारितोषिक गुरु गोबिंदसिंग तंत्रनिकेतनच्या द्वितीय वर्ष यांत्रिकी विभागाची प्राजक्ता महाजन आणि द्वितीय पारितोषिक गुरु गोविदसिंग तंत्रनिकेतनच्या द्वितीय वर्ष स्थापत्य विभागाची प्रियंका पवार हिने मिळविले. या स्पर्धेसाठी गुरु गोविंदसिंग तंत्रनिकेतनचे प्राचार्य डी. एस. जग्गी, उपप्राचार्य ए. वाय. माळी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विद्युत विभाग प्रमुख प्रा. एस. एम. मोरे, प्रा. व्ही.एस. पाटील, प्रा. आर. एस. सुरपाटणे, प्रा. पी.बी. अमृतकर तसेच विद्युत विभागाचे विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.
--------------
गुरु गोविंदसिंग तंत्रनिकेतनमध्ये क्रीडा स्पर्धा
नाशिक : गुरु गोविंदसिंग तंत्रनिकेतनमधील विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेतर्फे मुलींसाठी जीईसा प्रिमियर लीग क्रि केट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नाशिक शहरातील गुरु गोविंदसिंग पब्लिक स्कूल, गुरु गोविंदसिंग तंत्रनिकेतन, गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिकच्या ८ संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक गुरु गोविंदसिंग पब्लिक स्कूलच्या विद्यार्थींनीनी तर द्वितीय पारितोषिक गुरु गोबिंदसिंग तंत्रनिकेतनच्या द्वितीय वर्षातील विद्युत विभागाच्या विद्यार्थ्यांनीनी मिळविले. या स्पर्धेसाठी गुरु गोबिंदसिंग तंत्रनिकेतनचे प्राचार्य डी. एस. जग्गी, उपप्राचार्य अनिल वाय. माळी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विद्युत प्रमुख प्रा. एस. एम. मोरे, प्रा. वी.एस. पाटील, प्रा. एल. आर. कराड, प्रा. एल.बी. रानोतकर, प्रा. स.रा. गिरासे, एस.डी.शिंपी तसेच विद्युत विभागाचे विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.
गुरु गोविंदसिंग तंत्रनिकेतनमध्ये बॅटमिंटन स्पर्धा संपन्न
नाशिक : गुरु गोविंदसिंग तंत्रनिकेतनमधील विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेतर्फे मुलींसाठी जीईसा बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शहरातील गुरु गोविंदसिंग तंत्रनिकेतन आणि गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिकच्या ४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रथम पारितोषिक गुरु गोबिंदसिंग तंत्रनिकेतनच्या द्वितीय वर्ष यांत्रिकी विभागाची प्राजक्ता महाजन आणि द्वितीय पारितोषिक गुरु गोविदसिंग तंत्रनिकेतनच्या द्वितीय वर्ष स्थापत्य विभागाची प्रियंका पवार हिने मिळविले. या स्पर्धेसाठी गुरु गोविंदसिंग तंत्रनिकेतनचे प्राचार्य डी. एस. जग्गी, उपप्राचार्य ए. वाय. माळी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विद्युत विभाग प्रमुख प्रा. एस. एम. मोरे, प्रा. व्ही.एस. पाटील, प्रा. आर. एस. सुरपाटणे, प्रा. पी.बी. अमृतकर तसेच विद्युत विभागाचे विद्यार्थी यांनी मेहनत घ
By admin | Published: September 24, 2014 09:30 PM2014-09-24T21:30:16+5:302014-09-24T22:01:01+5:30