Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘अर्थमंत्र्यांना नोबेल द्या’, देशातील सर्वात यशस्वी महिला आहात

‘अर्थमंत्र्यांना नोबेल द्या’, देशातील सर्वात यशस्वी महिला आहात

त्यामुळे त्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष राजीव तलवार यांनी म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 08:11 IST2023-02-17T08:11:03+5:302023-02-17T08:11:31+5:30

त्यामुळे त्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष राजीव तलवार यांनी म्हटले आहे.

'Give Nobel to finance minister', you are the most successful woman in the country nirmala sitaraman | ‘अर्थमंत्र्यांना नोबेल द्या’, देशातील सर्वात यशस्वी महिला आहात

‘अर्थमंत्र्यांना नोबेल द्या’, देशातील सर्वात यशस्वी महिला आहात

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अर्थमंत्रीनिर्मला सीतारामन यांनी कठीण काळात अर्थव्यवस्था उत्तमरितीने भक्कम केली. त्यामुळे त्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष राजीव तलवार यांनी म्हटले आहे.

तलवार म्हणाले, फेडरल रिझर्व्हचे माजी प्रमुख बेन बर्नान्के यांच्याप्रमाणेच देशाच्या महिला अर्थमंत्रीदेखील नोबेलसाठीच्या नामांकनास पात्र आहेत. जीएसटी असो किंवा कॉर्पोरेट करातील कपात असो तुम्ही देशासाठी खूप मोठे काम केले आहे. तुम्ही केवळ पहिल्या महिला अर्थमंत्रीच नाही तर कदाचित देशातील सर्वात यशस्वी महिला आहात.

Web Title: 'Give Nobel to finance minister', you are the most successful woman in the country nirmala sitaraman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.