Lokmat Money > बिझनेस न्यूज > सराफांच्या खरेदीमुळे सोन्याला झळाळी

सराफांच्या खरेदीमुळे सोन्याला झळाळी

जागतिक बाजारात असलेले अनुकूल वातावरण व त्यामुळे स्थानिक सराफांनी केलेली खरेदी यामुळे सोन्याची दोन दिवसांपासूनची घसरण बुधवारी थांबली.

By admin | Published: May 12, 2016 04:14 AM2016-05-12T04:14:30+5:302016-05-12T04:14:30+5:30

जागतिक बाजारात असलेले अनुकूल वातावरण व त्यामुळे स्थानिक सराफांनी केलेली खरेदी यामुळे सोन्याची दोन दिवसांपासूनची घसरण बुधवारी थांबली.

Gold is bullish due to the purchase of silver | सराफांच्या खरेदीमुळे सोन्याला झळाळी

सराफांच्या खरेदीमुळे सोन्याला झळाळी

नवी दिल्ली : जागतिक बाजारात असलेले अनुकूल वातावरण व त्यामुळे स्थानिक सराफांनी केलेली खरेदी यामुळे सोन्याची दोन दिवसांपासूनची घसरण बुधवारी थांबली. बुधवारी सोने १०० रुपयांनी वधारून २९,९५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले; त्याचप्रमाणे चांदीही ५०० रुपयांनी वधारून ४१,१०० प्रति किलो झाली.

Web Title: Gold is bullish due to the purchase of silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.