Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५०० रुपयांच्या वाढीने सोने ७४,२०० रुपयांवर; चांदी पोहचली थेट ८५ हजारांवर 

५०० रुपयांच्या वाढीने सोने ७४,२०० रुपयांवर; चांदी पोहचली थेट ८५ हजारांवर 

१७ एप्रिल रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ते ७४ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले

By विजय.सैतवाल | Published: April 17, 2024 05:49 PM2024-04-17T17:49:58+5:302024-04-17T17:50:07+5:30

१७ एप्रिल रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ते ७४ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले

Gold price up by Rs 500 to Rs 74,200; Silver reached directly to 85 thousand | ५०० रुपयांच्या वाढीने सोने ७४,२०० रुपयांवर; चांदी पोहचली थेट ८५ हजारांवर 

५०० रुपयांच्या वाढीने सोने ७४,२०० रुपयांवर; चांदी पोहचली थेट ८५ हजारांवर 

जळगाव : सोन्याच्या भावात बुधवार, १७ एप्रिल रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन ते ७४ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. चांदीच्या भावात तर एकाच दिवसात एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ती ८५ हजार रुपये प्रति किलो अशा उच्चांकी भावावर पोहचली आहे. 

गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी वाढ सुरू आहे. मंगळवार, १६ एप्रिल रोजी ९०० रुपयांची वाढ झालेल्या सोन्याच्या भावात बुधवार, १७ एप्रिल रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ते ७४ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. मंगळवारी २०० रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात बुधवारी एक हजार ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ती थेट ८५ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. 

सोने-चांदीसाठी मोजा एवढी रक्कम
धातू-मूळ किंमत-जीएसटीसह
सोने- ७४,२००-७६,४२६
चांदी - ८५,००० - ८७,५५०

Web Title: Gold price up by Rs 500 to Rs 74,200; Silver reached directly to 85 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं