Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याचा भाव ४२५ रुपयांनी उसळला

सोन्याचा भाव ४२५ रुपयांनी उसळला

अखेर दोन आठवड्यांनंतर मंगळवारी सोन्याने २५ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. गेले दोन आठवडे सोने घसरत गेले होते. जागतिक बाजारात सोन्याने पकड घेताच त्याचा भाव वाढला.

By admin | Published: August 12, 2015 02:08 AM2015-08-12T02:08:28+5:302015-08-12T02:08:28+5:30

अखेर दोन आठवड्यांनंतर मंगळवारी सोन्याने २५ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. गेले दोन आठवडे सोने घसरत गेले होते. जागतिक बाजारात सोन्याने पकड घेताच त्याचा भाव वाढला.

The gold price was Rs 425 | सोन्याचा भाव ४२५ रुपयांनी उसळला

सोन्याचा भाव ४२५ रुपयांनी उसळला

मुंबई : अखेर दोन आठवड्यांनंतर मंगळवारी सोन्याने २५ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. गेले दोन आठवडे सोने घसरत गेले होते. जागतिक बाजारात सोन्याने पकड घेताच त्याचा भाव वाढला.
स्टॅडर्ड सोने (९९.९ शुद्धतेचे) १० गॅ्रममागे ४२५ रुपयांनी वधारून २५,२५० रुपये झाले. सोमवारी व्यवहार बंद झाले तेव्हा त्याचा भाव २४,८२५ रुपये होता. शुद्ध सोनेही (९९.९ शुद्धतेचे) १० ग्रॅममागे २५,४०० रुपये झाले.
आदल्या दिवशी ते २४,९७५ रुपये होता. चांदीला (.९९९ शुद्धते) औद्योगिक क्षेत्रातून मागणी वाढताच ती किलोमागे ९०० रुपयांनी वधारून ३५,७४० रुपये झाली.

Web Title: The gold price was Rs 425

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.