Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने पोहोचले ६२ हजारांच्या घरात; पुन्हा वधारले भाव

सोने पोहोचले ६२ हजारांच्या घरात; पुन्हा वधारले भाव

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात २५० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर आले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 07:15 AM2023-11-22T07:15:18+5:302023-11-22T07:16:24+5:30

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात २५० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर आले होते

Gold reaches 62 thousand homes; Prices increased again | सोने पोहोचले ६२ हजारांच्या घरात; पुन्हा वधारले भाव

सोने पोहोचले ६२ हजारांच्या घरात; पुन्हा वधारले भाव

लोकमत न्यूज नेटवर्क 
जळगाव : पाच दिवसांपासून सोन्याचे भाव पुन्हा वधारत आहेत. मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी त्याचे भाव ३०० रुपयांनी वाढून ६१,८०० रुपये प्रतितोळा झाले. चांदीच्या भावात सोमवारी ३०० रुपयांची झालेली वाढ मंगळवारीही कायम असून चांदी ७४,३०० रुपयांवर पोहोचली आहे. 

 लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात २५० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा २०० रुपयांची घसरण झाली होती.

Web Title: Gold reaches 62 thousand homes; Prices increased again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं