Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याची चकाकी कायम; प्रतितोळा ६९,५०० रुपयांवर, जीएसटीसह ७१,५८५ रुपये मोजावे लागणार

सोन्याची चकाकी कायम; प्रतितोळा ६९,५०० रुपयांवर, जीएसटीसह ७१,५८५ रुपये मोजावे लागणार

Gold News: उच्चांकीवर पोहोचून मंगळवारी, २ एप्रिलला सोन्याचे भाव ५५० रुपयांनी घसरून १५० रुपयांनी वाढले. त्यानंतर सोन्याच्या भावात बुधवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६९ हजार ५०० रुपये प्रति तोळा झाले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 07:42 AM2024-04-04T07:42:34+5:302024-04-04T07:43:08+5:30

Gold News: उच्चांकीवर पोहोचून मंगळवारी, २ एप्रिलला सोन्याचे भाव ५५० रुपयांनी घसरून १५० रुपयांनी वाढले. त्यानंतर सोन्याच्या भावात बुधवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६९ हजार ५०० रुपये प्रति तोळा झाले. 

Gold shines forever; At Rs 69,500 per tola, it will cost Rs 71,585 including GST | सोन्याची चकाकी कायम; प्रतितोळा ६९,५०० रुपयांवर, जीएसटीसह ७१,५८५ रुपये मोजावे लागणार

सोन्याची चकाकी कायम; प्रतितोळा ६९,५०० रुपयांवर, जीएसटीसह ७१,५८५ रुपये मोजावे लागणार

जळगाव - उच्चांकीवर पोहोचून मंगळवारी, २ एप्रिलला सोन्याचे भाव ५५० रुपयांनी घसरून १५० रुपयांनी वाढले. त्यानंतर सोन्याच्या भावात बुधवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६९ हजार ५०० रुपये प्रति तोळा झाले. 

चांदीचे भाव ७६ हजार रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. सोमवारी सोन्याच्या भावात ९०० रुपयांनी वाढ झाली होती. मंगळवारी ५५० रुपयांची घसरणीनंतर दुपारच्या सत्रात त्यात १५० रुपयांची वाढ होत, सोने ६९ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. बुधवारी पुन्हा ५०० रुपयांची भाववाढ झाली. त्यामुळे एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह आता ७१ हजार ५८५ रुपये मोजावे लागणार आहेत.

Web Title: Gold shines forever; At Rs 69,500 per tola, it will cost Rs 71,585 including GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.