Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Prices Today : सोन्याच्या दरात १५००, तर चांदीच्या दरात २५०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पटापट चेक करा भाव

Gold Prices Today : सोन्याच्या दरात १५००, तर चांदीच्या दरात २५०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पटापट चेक करा भाव

Gold Silver Price Today : विवाहासाठी जर सोनं-चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. सराफा बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:29 PM2024-11-12T13:29:40+5:302024-11-12T13:29:40+5:30

Gold Silver Price Today : विवाहासाठी जर सोनं-चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. सराफा बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

Gold Silver Price Today Gold price fell by more than Rs 1500 while silver price fell by more than Rs 2500 Check the price before buying | Gold Prices Today : सोन्याच्या दरात १५००, तर चांदीच्या दरात २५०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पटापट चेक करा भाव

Gold Prices Today : सोन्याच्या दरात १५००, तर चांदीच्या दरात २५०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पटापट चेक करा भाव

Gold Silver Price Today : विवाहासाठी जर सोनं-चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. सराफा बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १५१९ रुपयांनी कमी होऊन ७५३२१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीच्या दरात आज २५५४ रुपयांची घसरण झाली आहे. हा दर आयबीएनं जारी केला आहे, ज्यावर जीएसटी आकारण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे आज चांदीचा भाव ८८३०५ रुपये प्रति किलो ग्रॅम वर खुला झाला.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १५१३ रुपयांनी कमी होऊन ७५०१९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १३९१ रुपयांनी कमी होऊन ६८९९४ रुपये झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ११३९ रुपयांनी कमी झाला असून तो ५६४९१ रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला. १४ कॅरेट सोन्याचा भाव ८८८ रुपयांनी घसरून ४४०६३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

शुद्धता ओळखणं आवश्यक

या लग्नसराईच्या हंगामात सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी विश्वासू ज्वेलर्सकडून हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिनेच खरेदी करावेत, असं तज्ज्ञांचं म्हणण आहे. 

Read in English

Web Title: Gold Silver Price Today Gold price fell by more than Rs 1500 while silver price fell by more than Rs 2500 Check the price before buying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.