Lokmat Money > बिझनेस न्यूज > मस्तच! एफडीला चांगले दिवस, व्याजदर वाढले

मस्तच! एफडीला चांगले दिवस, व्याजदर वाढले

आरबीआयने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्याजदरात वाढ केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 08:28 AM2023-01-24T08:28:54+5:302023-01-24T08:29:24+5:30

आरबीआयने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्याजदरात वाढ केली आहे.

Good day for bank FD interest rates rise | मस्तच! एफडीला चांगले दिवस, व्याजदर वाढले

मस्तच! एफडीला चांगले दिवस, व्याजदर वाढले

नवी दिल्ली :

आरबीआयने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे कर्जे महागली आहेत. मात्र, मुदत ठेवींवर अर्थात एफडीवरही बँकांनी व्याजदर वाढविले आहेत. त्यामुळे ठेवींवर ग्राहकांना जास्त परतावा मिळत आहे. व्याजदरात आणखी वाढ हाेण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुदत ठेवींना चांगले दिवस आले असून गुंतवणूकदार त्याकडे आकर्षित होत आहेत.

 

Web Title: Good day for bank FD interest rates rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.