Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC ला अच्छे दिन; आर्थिक वर्षात नफा वाढल्याने कंपनी टाॅप ५ मध्ये

LIC ला अच्छे दिन; आर्थिक वर्षात नफा वाढल्याने कंपनी टाॅप ५ मध्ये

मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा ६,३३४ कोटी रुपये इतका होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 06:17 AM2024-02-10T06:17:41+5:302024-02-10T06:18:00+5:30

मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा ६,३३४ कोटी रुपये इतका होता.

Good day to LIC; Company in top 5 due to increase in profit during the financial year | LIC ला अच्छे दिन; आर्थिक वर्षात नफा वाढल्याने कंपनी टाॅप ५ मध्ये

LIC ला अच्छे दिन; आर्थिक वर्षात नफा वाढल्याने कंपनी टाॅप ५ मध्ये

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी एलआयसीच्या एकूण नफ्यात ४९ टक्के इतकी घसघशीत वाढ झाली आहे. यामुळे एकूण भांडवली मूल्याच्या बाबतीत एलआयसी देशातील सर्वांत मोठी पाचवी कंपनी बनली आहे. चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा ४९ टक्क्यांनी वाढून ९,४४४ कोटींवर पोहोचला. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा ६,३३४ कोटी रुपये इतका होता.

एलआयसीच्या संचालक मंडळाने शेअरधारकांना प्रत्येक शेअरमागे ४० टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ या कालावधीत कंपनीला प्रीमिअमपोटी १,१७,०१७ कोटी रुपये मिळाले. 

Web Title: Good day to LIC; Company in top 5 due to increase in profit during the financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.