Join us

IPO ची ग्रँड लिस्टिंग; पहिल्याच दिवशी पैसा दुप्पट, ₹४५० वर पोहोचला भाव, तुम्ही घेतलाय का 'हा' शेअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 11:36 AM

C2C Advanced Systems Limited Listing : या आयपीओची शेअर बाजारात ग्रँड लिस्टिंग झाली. कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी अपर सर्किटला धडक दिली.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक