'यांच्या' सल्ल्यावरून तुम्हीही पैसे गुंतवलेत का? SEBI ची 'या' युट्युबर आणि कंपनीवर बंदी, पैसे परत करण्याचे आदेश By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 11:54 AMजर तुम्ही युट्यूब किंवा अन्य कोणत्याही सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सच्या सल्लानुसार शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.'यांच्या' सल्ल्यावरून तुम्हीही पैसे गुंतवलेत का? SEBI ची 'या' युट्युबर आणि कंपनीवर बंदी, पैसे परत करण्याचे आदेश आणखी वाचा Subscribe to Notifications