नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगरभाजप शासित राज्यांना इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे. केंद्राने सहा महिन्यांपूर्वीच सर्व राज्यांना इंधनाच्या दरांवरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, काही राज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे पंतप्रधानांचे म्हणणे आहे. कोणत्या राज्यात इंधनावर किती व्हॅट लागतो, पाहू या...
पेट्रोलवरील करवसुली(भाजपशासित राज्ये)हिमाचल प्रदेश : १६.६० रु.उत्तराखंड : १४.५१ रु.उत्तर प्रदेश : १६.५० रु.आसाम : १७.३८ रु.गुजरात : १६.५६ रु.
(बिगरभाजप शासित राज्ये)महाराष्ट्र : ३२.१५ रु.केरळ : २७.२४ रु.आंध्र प्रदेश : ३१.५९ रु.पश्चिम बंगाल : २६.२४ रु.राजस्थान : २९.१० रु.
आंध्र प्रदेशात सर्वाधिक व्हॅटवसुलीराज्य पेट्रोल डिझेलमहाराष्ट्र २६% २४%उत्तर प्रदेश १९.३६% १७.०८%दिल्ली १९.४०% १६.७५%राजस्थान ३१.०४% १९.३०%आंध्र प्रदेश ३१.००% २२.२५%
पेट्रोल १०० रुपये लिटर असे गृहीत धरल्यास कोणत्या राज्यात किती कर आकारणी
महाराष्ट्र : ₹ ५२.५० आंध्र प्रदेश : ₹ ५२.०४मध्य प्रदेश : ₹ ५०.०६केरळ : ₹ ५०.०२राजस्थान : ₹ ५०.०८छत्तीसगड : ₹ ४८.०३कर्नाटक : ₹ ४८.०१पश्चिम बंगाल : ₹ ४८.०७पंजाब : ₹ ४४.०६बिहार : ₹ ५०.००झारखंड : ₹ ४७.०० जम्मू-काश्मीर : ₹ ४५.०९उत्तर प्रदेश : ₹ ४५.०२गुजरात : ₹ ४४.०५
पेट्रोल-डिझेलच्या किमतीमुंबई : ₹१२०.५१ आणि ₹१०४.७७नवी दिल्ली : ₹१०५.४१ आणि ₹९६.६७कोलकाता : ₹११५.१२ आणि ₹९९.८३अहमदाबाद : ₹१०५.०८ आणि ₹९९.४३पाटणा : ₹११६.३० आणि ₹१०१.०६