परचलित माथाडी कामगार कायद्यातही बदल करणे जरूरीचे आहे. या कायद्यामुळे स्त्री कामगार किंवा काम करून शिक्षण घेणारे विद्यार्थी कामगार किंवा अर्धवेळ काम करू इच्छिणारे कामगार यांना काम करणे अवघड जाते. प्रस्तावित किरकोळ व्यापार धोरणानुसार शक्तिप्रदान समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीमध्ये ग्राहक व व्यापारी प्रतिनिधींचा समावेश करणे महत्वपुर्ण ठरेल. ----------------(लेखक फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत)--------------फोटो - एमराजानंद - राजेश शहा
मी पत्रकार सदरासाठी.... जोड
प्रचलित माथाडी कामगार कायद्यातही बदल करणे जरूरीचे आहे. या कायद्यामुळे स्त्री कामगार किंवा काम करून शिक्षण घेणारे विद्यार्थी कामगार किंवा अर्धवेळ काम करू इच्छिणारे कामगार यांना काम करणे अवघड जाते. प्रस्तावित किरकोळ व्यापार धोरणानुसार शक्तिप्रदान समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीमध्ये ग्राहक व व्यापारी प्रतिनिधींचा समावेश करणे महत्वपुर्ण ठरेल.
By admin | Published: August 23, 2015 08:40 PM2015-08-23T20:40:15+5:302015-08-23T20:40:15+5:30