Lokmat Money > बिझनेस न्यूज > ICICI बँकेच्या एफडीवर मिळेल बंपर रिटर्न, व्याजदरात मोठी वाढ!

ICICI बँकेच्या एफडीवर मिळेल बंपर रिटर्न, व्याजदरात मोठी वाढ!

icici bank : आयसीआयसीआय बँकेने व्याजदरात किती वाढ केली आहे, ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 05:02 PM2023-02-07T17:02:47+5:302023-02-07T17:03:13+5:30

icici bank : आयसीआयसीआय बँकेने व्याजदरात किती वाढ केली आहे, ते जाणून घ्या...

icici bank hikes bulk fd rates with up to 7.15 | ICICI बँकेच्या एफडीवर मिळेल बंपर रिटर्न, व्याजदरात मोठी वाढ!

ICICI बँकेच्या एफडीवर मिळेल बंपर रिटर्न, व्याजदरात मोठी वाढ!

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील बँक आयसीआयसीआयने (ICICI) बल्क एफडीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एफडीवर २ कोटींवरून ५ कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हे नवीन दर आज ७ फेब्रुवारी २०२३ पासून लागू झाले आहेत. ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर बँक ४.५० टक्के ते ७.१५ टक्के व्याज देत आहे. बँक १५ महिन्यांच्या एफडीवर सर्वाधिक ७.१५ टक्के व्याज देत आहे. दरम्यान, आयसीआयसीआय बँकेने व्याजदरात किती वाढ केली आहे, ते जाणून घेऊया...

ICICI बँकेचे बल्क एफडी व्याजदर…
७ दिवस ते १४ दिवस : सर्वसामान्यांसाठी ४.५० टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.५० टक्के 
१५ दिवस ते २९ दिवस : सर्वसामान्यांसाठी ४.५० टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.५० टक्के
३० दिवस ते ४५ दिवस : सर्वसामान्यांसाठी ५.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.२५ टक्के
४६ दिवस ते ६० दिवस : सर्वसामान्यांसाठी ५.५० टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.५० टक्के 
६१ दिवस ते ९० दिवस : सामान्यांसाठी ५.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.७५ टक्के

९१ दिवस ते १२० दिवस : सामान्य लोकांसाठी ६.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.२५ टक्के
१२१ दिवस ते १५० दिवस : सामान्य लोकांसाठी ६.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.२५ टक्के
१५१ दिवस ते १८४ दिवस : सर्वसामान्यांसाठी ६.२५ टक्के - ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.२५ टक्के
211 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.५० टक्के
271 दिवस ते 289 दिवस: सामान्य लोकांसाठी ६.६५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.६५ टक्के

१ वर्ष ते ३८९ दिवस : सामान्य लोकांसाठी ७.१० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.१० टक्के
३९० दिवस ते १५ महिन्यांपेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी ७.१० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.१० टक्के
१५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी ७.१५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.१५ टक्के
२ वर्षे १ दिवस ते ३ वर्षे : सर्वसामान्यांसाठी ७.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.०० टक्के
३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षे : सर्वसामान्यांसाठी ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.७५ टक्के.

Web Title: icici bank hikes bulk fd rates with up to 7.15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.