Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्या-चांदीचे आयात शुल्क मूल्य वाढले

सोन्या-चांदीचे आयात शुल्क मूल्य वाढले

सोन्याच्या आयातीत वाढ झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या आयात शुल्क मूल्यात केंद्र सरकारने वाढ केली आहे. आता सोन्याचे प्रति १0 ग्रॅम आयात शुल्क ३८८ डॉलर, तर चांदीचे प्रति किलो

By admin | Published: February 11, 2016 02:12 AM2016-02-11T02:12:04+5:302016-02-11T02:12:04+5:30

सोन्याच्या आयातीत वाढ झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या आयात शुल्क मूल्यात केंद्र सरकारने वाढ केली आहे. आता सोन्याचे प्रति १0 ग्रॅम आयात शुल्क ३८८ डॉलर, तर चांदीचे प्रति किलो

The import tariff value of gold and silver has risen | सोन्या-चांदीचे आयात शुल्क मूल्य वाढले

सोन्या-चांदीचे आयात शुल्क मूल्य वाढले

नवी दिल्ली : सोन्याच्या आयातीत वाढ झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या आयात शुल्क मूल्यात केंद्र सरकारने वाढ केली आहे. आता सोन्याचे प्रति १0 ग्रॅम आयात शुल्क ३८८ डॉलर, तर चांदीचे प्रति किलो आयात शुल्क ४८७ डॉलर असेल. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यासाठी सोन्याचे आयात शुल्क मूल्य ३६३ डॉलर प्रति १0 ग्रॅम आणि चांदीचे आयात शुल्क मूल्य ४४३ डॉलर प्रति किलो करण्यात आले आहे. सोन्याच्या आयातीवर सीमा शुल्कासाठी आयात शुल्क मूल्य ठरविण्यात येते.

Web Title: The import tariff value of gold and silver has risen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.