Join us

India Inflation Rate: महागाई, दरकपातीबाबत आरबीआय-केंद्र सरकारमध्ये मतभेद!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 12:37 PM

Inflation Rate in India: आर्थिक सल्लागारांचे हे वक्तव्य येण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, उद्योग आपली क्षमता वाढवणे आणि विस्तारासाठी प्रयत्न करीत असताना बँकांनी व्याजदर सर्वांना अधिक परडण्याजोगे केले पाहिजेत.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकमहागाईनिर्मला सीतारामनकेंद्र सरकारशक्तिकांत दास