Join us

'या' सरकारी कंपनीनं मुंबईत केली पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; पाहा काय आहेत नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 10:29 AM

Petrol Diesel Rates In Mumbai : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत ताजे अपडेट समोर आले आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :पेट्रोलडिझेल