नवी दिल्ली : मागील आर्थिक वर्षांत देशातील तळीरामांनी त्यांचा घसा अधिक ओला केल्याचे चित्र आहे. कारण भारतात उत्पादित झालेल्या विदेशी मद्याच्या विक्रीत सन २०२२-२३ मध्ये १४% वाढ होत ३८.५ पेटींपर्यंत पोहोचली. एवढेच नव्हे, तर हजार रुपयांपेक्षा अधिक महाग असलेल्या ७५० मिलीच्या मद्याची विक्रीत तब्बल ४८% वाढ झाली.
व्हिस्की ६३% (२४.३ कोटी पेटी)
विदेशी मद्याची किंमतनिहाय विक्री (७५० मिली)
₹५०० पेक्षा कमी ७९%
₹५००पेक्षा अधिक २०%
₹१००० पेक्षा अधिक ४८%
मद्यउद्योगात चालू आर्थिक वर्षात ८% वाढ अपेक्षित (४२ कोटी पेटी) (एका पेटीत ९ लिटर मद्य)
अहवाल
कन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहलिक बेवरेज कंपनी
किमतीत येथे वाढ
राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश
२०१९-२० तुलनेत मद्यविक्रीत
१२% वाढ विदेश मद्य विक्रीमध्ये १४% वाढ