सायबर क्राईमचा विळखा! गेल्या ९ महिन्यात तब्बल ११३०० कोटी रुपयांचा गंडा, कशी होते फसवणूक?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 11:52 AM
Cyber Crime In India: सन २०२१ पासून देशात सायबर गुन्ह्यांच्या ३० लाखांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आर्थिक फसवणुकीचा आकडा वाचून तुम्हाला धक्का बसेल.