Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताची प्रगती चांगली : जेटली

भारताची प्रगती चांगली : जेटली

वैश्विक अर्थव्यवस्था धोक्यात असतानाही भारतात मात्र आशेचा किरण दिसत आहे. आपण खासगी क्षेत्राकडे लक्ष देत गुंतवणुकीवर भर दिला पाहिजे

By admin | Published: January 25, 2016 02:07 AM2016-01-25T02:07:21+5:302016-01-25T02:07:21+5:30

वैश्विक अर्थव्यवस्था धोक्यात असतानाही भारतात मात्र आशेचा किरण दिसत आहे. आपण खासगी क्षेत्राकडे लक्ष देत गुंतवणुकीवर भर दिला पाहिजे

India's progress is good: Jaitley | भारताची प्रगती चांगली : जेटली

भारताची प्रगती चांगली : जेटली

दाओस : वैश्विक अर्थव्यवस्था धोक्यात असतानाही भारतात मात्र आशेचा किरण दिसत आहे. आपण खासगी क्षेत्राकडे लक्ष देत गुंतवणुकीवर भर दिला पाहिजे तसेच आपल्या अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता वाढविली पाहिजे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सात टक्के विकासदर कायम राखणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. परिणामी, गुंतवणूकदार भारतात येत आहेत व भारताकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत.
जागतिक अर्थव्यवस्था चिंता करण्याजोग्या स्थितीत आहे. पूर्वी कच्चे तेल महाग झाले याची चिंता होती आता तेलाचे भाव पडल्याची चिंता करावी लागत आहे.

Web Title: India's progress is good: Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.