Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताची युरिया आयात वाढली २९ टक्क्यांनी

भारताची युरिया आयात वाढली २९ टक्क्यांनी

देशात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल ते जुलै) युरियाची आयात २९ टक्के वाढून २१.४३ लाख टनांवर गेली. सरकारी सूत्रांनी

By admin | Published: August 19, 2015 10:34 PM2015-08-19T22:34:49+5:302015-08-19T22:34:49+5:30

देशात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल ते जुलै) युरियाची आयात २९ टक्के वाढून २१.४३ लाख टनांवर गेली. सरकारी सूत्रांनी

India's urea imports grew by 29 per cent | भारताची युरिया आयात वाढली २९ टक्क्यांनी

भारताची युरिया आयात वाढली २९ टक्क्यांनी

नवी दिल्ली : देशात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल ते जुलै) युरियाची आयात २९ टक्के वाढून २१.४३ लाख टनांवर गेली. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत ही आयात १६.६५ लाख टन होती.
युरियाचे देशातील उत्पादन व मागणी विचारात घेऊन ही आयात केली जाते. देशाची वार्षिक गरज ३०० लाख टन असून देशातील उत्पादन २२० टन आहे.

Web Title: India's urea imports grew by 29 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.