Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्याजदरांत आॅगस्टमध्येच कपात शक्य

व्याजदरांत आॅगस्टमध्येच कपात शक्य

रिझर्व्ह बँकेकडून पुढील महिन्यात होणाऱ्या पतधोरण आढाव्यात धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता

By admin | Published: May 4, 2017 12:53 AM2017-05-04T00:53:30+5:302017-05-04T00:53:30+5:30

रिझर्व्ह बँकेकडून पुढील महिन्यात होणाऱ्या पतधोरण आढाव्यात धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता

It is possible to cut interest rates in August only in August | व्याजदरांत आॅगस्टमध्येच कपात शक्य

व्याजदरांत आॅगस्टमध्येच कपात शक्य

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेकडून पुढील महिन्यात होणाऱ्या पतधोरण आढाव्यात धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता आहे. आॅगस्टमधील पतधोरण आढाव्यात मात्र २५ आधार अंकांची कपात केली जाऊ शकते. ‘बँक आॅफ अमेरिका मेरिल लिंच’ने (बोफाएमएल) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली.
जागतिक ब्रोकरेज कंपनीने अहवालात म्हटले की, सध्या वृद्धी कमजोर आहे. महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या २ ते ६ टक्क्यांच्या रेंजमध्ये आहे. दर कपातीमुळे रिझर्व्ह बँकेला विदेशी चलन साठ्याला गती देता येऊ शकेल. जीडीपी वृद्धीचा दर सध्या ४.५ ते ५ टक्क्याच्या दरम्यान आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: It is possible to cut interest rates in August only in August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.