Join us

JIO: प्राईम मेंबरशिपचे प्लॅन बदलले, जाणून घ्या सर्व प्लॅन

By admin | Published: March 02, 2017 10:06 PM

भारतीय टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या प्राईम मेंबरशिप प्लॅनमध्ये बदल केला आहे. प्राइम मेंबरशिपच्या रजिस्ट्रेशनसाठी 99 रूपयातच नोंदणी करावी लागेल. मात्र,...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - भारतीय टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या प्राईम मेंबरशिप प्लॅनमध्ये बदल केला आहे. प्राइम मेंबरशिपच्या रजिस्ट्रेशनसाठी 99 रूपयातच नोंदणी करावी लागेल. मात्र, प्रतिमहिना 303 रूपयांशिवाय इतर 9 प्लॅनचा पर्याय ग्राहकांना देण्यात आला आहे. 
 
जिओच्या अधिकृत वेबसाइटवर या प्लॅन्सबाबत माहिती देण्यात आली आहे. प्राईम मेंबरशिपमध्ये 303 रूपयात हॅप्पी न्यू इयर ऑफर कंपनीकडून देण्यात येत होती. कंपनीने आता 19 रूपयांपासून 9999 रूपयांपर्यंत प्लॅन जारी केले आहेत. या प्लॅन्सची व्हॅलिडिटी 1 दिवसापासून 1 वर्षापर्यंत असणार आहे.   
(JIO : प्राईम मेंबरशिप न घेतल्यास काय होईल?)
जाणून घेऊया या प्लॅन्स बाबत-
1. जिओचा 303 रुपयांचा प्लॅन
व्हॅलिडिटी: 28 दिन
व्हॉइस कॉल: अनलिमिटेड
एसएमएस: अनलिमिटेड
डेटा:28 GB @ 4G स्‍पीड
2. जिओचा 499 रुपयांचा प्लॅन 
व्हॅलिडिटी:28 दिन
व्हॉइस कॉल: अनलिमिटेड
एसएमएस: अनलिमिटेड
डेटा:56 GB @ 4G स्‍पीड
3. जिओचा 999 रुपयांचा प्लॅन
व्हॅलिडिटी:60दिन
व्हॉइस कॉल:  अनलिमिटेड
एसएमएस: अनलिमिटेड
डेटा:60 GB @ 4G स्‍पीड
4. जिओचा 1999 रुपयांचा प्लॅन
व्हॅलिडिटी:90दिन
व्हॉइस कॉल: अनलिमिटेड
एसएमएस: अनलिमिटेड
डेटा:125 GB @ 4G स्‍पीड
5. जिओचा 4999  रुपयांचा प्लॅन
व्हॅलिडिटी:180दिन
व्हॉइस कॉल: अनलिमिटेड
एसएमएस: अनलिमिटेड
डेटा:350 GB @ 4G स्‍पीड
6. जिओचा 9999 रुपयांचा प्‍लॅन
व्हॅलिडिटी: 360 दिन
व्हॉइस कॉल:अनलिमिटेड
एसएमएस: अनलिमिटेड
डेटा:750GB @ 4G स्‍पीड
7.  जिओचा 149  रुपयांचा प्‍लॅन
व्हॅलिडिटी:28 दिन
व्हॉइस कॉल:अनलिमिटेड
एसएमएस:100
डेटा:2 GB @ 4G स्‍पीड
8. जिओचा 96 रुपयांचा प्‍लॅन
व्हॅलिडिटी:7 दिन
व्हॉइस कॉल:अनलिमिटेड
एसएमएस:अनलिमिटेड
डेटा:7 GB @ 4G स्‍पीड
9. जिओचा 49 रुपए का प्‍लान
व्हॅलिडिटी:3 दिन
व्हॉइस कॉल:अनलिमिटेड
एसएमएस:अनलिमिटेड
डेटा:600 MB @ 4G स्‍पीड
10. जिओचा19 रुपए का प्‍लान
व्हॅलिडिटी:1 दिन
व्हॉइस कॉल:अनलिमिटेड
एसएमएस:अनलिमिटेड
डेटा:200 MB @ 4G स्‍पीड
प्राइम मेंबरशिपचे हे प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आहेत. पोस्‍टपेड ग्राहकांसाठी कंपनीने अन्य 3 प्लॅन जारी केले आहेत.