Lokmat Money > बिझनेस न्यूज > बस फेरी बंद; प्रवाशांचे हाल

बस फेरी बंद; प्रवाशांचे हाल

राहित: अकोला येथील आगार क्र. १ वरून राहितसाठी असलेली बस फेरी बंद झाल्यामुळे राहित, साहित, एरंडा, परंडा, गोरव्हा येथील प्रवाशांचे हाल होत आहेत. अकोला येथील जुन्या बसस्थानकावरून सकाळी साडेसहा वाजता निघणारी बस येथे येऊन परत अकोल्याकडे जात असे. या बसद्वारे परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी अकोला येथे जातात; परंतु गत ३ ते ४ महिन्यांपासून ही बस फेरी बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन बस फेरी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)

By admin | Published: September 30, 2014 09:39 PM2014-09-30T21:39:32+5:302014-09-30T21:39:32+5:30

राहित: अकोला येथील आगार क्र. १ वरून राहितसाठी असलेली बस फेरी बंद झाल्यामुळे राहित, साहित, एरंडा, परंडा, गोरव्हा येथील प्रवाशांचे हाल होत आहेत. अकोला येथील जुन्या बसस्थानकावरून सकाळी साडेसहा वाजता निघणारी बस येथे येऊन परत अकोल्याकडे जात असे. या बसद्वारे परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी अकोला येथे जातात; परंतु गत ३ ते ४ महिन्यांपासून ही बस फेरी बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन बस फेरी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)

Just close the ferry; Passengers' arrival | बस फेरी बंद; प्रवाशांचे हाल

बस फेरी बंद; प्रवाशांचे हाल

हित: अकोला येथील आगार क्र. १ वरून राहितसाठी असलेली बस फेरी बंद झाल्यामुळे राहित, साहित, एरंडा, परंडा, गोरव्हा येथील प्रवाशांचे हाल होत आहेत. अकोला येथील जुन्या बसस्थानकावरून सकाळी साडेसहा वाजता निघणारी बस येथे येऊन परत अकोल्याकडे जात असे. या बसद्वारे परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी अकोला येथे जातात; परंतु गत ३ ते ४ महिन्यांपासून ही बस फेरी बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन बस फेरी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Just close the ferry; Passengers' arrival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.