Join us

तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 3:08 PM

SBI कार्डने त्यांच्या काही क्रेडिट कार्डच्या रिवॉर्डमध्ये मोठा बदल केला आहे.

एसबीआयेन क्रेडिट कार्डमध्ये काही बदल केले आहेत. एसबीआयने रिवॉर्डमध्ये काही बदल केले आहेत. बहुतांश शहरी लोक क्रेडिट कार्ड वापरत आहेत. काहीजण रिवॉर्डसाठी क्रेडिट कार्ड वापरतात. एसबीआयने त्यांच्या क्रेडिट कार्डच्या रिवॉर्डमध्ये बदल केला आहे. 

SBI कार्डने त्यांच्या अनेक क्रेडिट कार्डांबाबत रिवॉर्डमध्ये बदल केले आहेत. हे बदल जून २०२४ पासून लागू होतील. सरकारी विभागांशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड्स मिळणार नाहीत. SBI ने आपल्या ४६ क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे. या ४६ कार्ड वापरकर्त्यांच्या रिवॉर्डमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ

४६ क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांचे नुकसान होणार 

ऑरम, एसबीआय कार्ड एलिट,एसबीआय कार्ड, एलिट फायदा, एसबीआय कार्ड पल्स, सिंपलीक्लिक एडवांटेज एसबीआई कार्ड,सिम्पलीक्लिक एडवांटेज एसबीआई कार्ड , एसबीआय कार्ड प्राइम, एसबीआय कार्ड प्राइम ॲडव्हान्टेज,SBI कार्ड प्लॅटिनम, SBI कार्ड प्राइम प्रो.,SBI कार्ड प्लॅटिनम फायदा, गोल्ड एसबीआय कार्ड, गोल्ड क्लासिक एसबीआय कार्ड, गोल्ड डिफेन्स एसबीआय कार्ड, गोल्ड क्लासिक SBI कार्ड, गोल्ड एंड मोर एसबीआई कार्ड, गोल्ड एंड मोर एडवांटेज एसबीआई कार्ड, सिंपलीसेव एसबीआई कार्ड,सिंपलीसेव एम्प्लॉई एसबीआई कार्ड,सिंपलीसेव एडवांटेज एसबीआई कार्ड, गोल्ड एंड मोर टाइटेनियम एसबीआई कार्ड,सिंपलीसेव प्रो एसबीआई कार्ड, कृषक उन्नति एसबीआई कार्ड, सिंपलीसेव मर्चेंट एसबीआई कार्ड, सिंपलीसेव यूपीआई एसबीआई कार्ड,एसआईबी एसबीआई प्लैटिनम कार्ड, एसआईबी एसबीआई सिंपलीसेव कार्ड,केवीबी एसबीआई प्लैटिनम कार्ड, केवीबी एसबीआई गोल्ड एंड मोर कार्ड, केवीबी एसबीआई सिग्नेचर कार्ड, कर्नाटक बैंक एसबीआई प्लैटिनम कार्ड, कर्नाटक बैंक एसबीआई सिंपलीसेव कार्ड, कर्नाटक बैंक एसबीआई कार्ड प्राइम, इलाहाबाद बैंक एसबीआई कार्ड एलीट, इलाहाबाद बैंक एसबीआई कार्ड प्राइम, इलाहाबाद बैंक एसबीआई सिंपलीसेव कार्ड, सिटी यूनियन बैंक एसबीआई कार्ड प्राइम, सिटी यूनियन बैंक सिंपलीसेव एसबीआई कार्ड, सेंट्रल बैंक एसबीआई कार्ड, एलीट सेंट्रल बैंक एसबीआई कार्ड,  प्राइम सेंट्रल बैंक सिंपलीसेव एसबीआई कार्ड, यूको बैंक एसबीआई कार्ड प्राइम, यूको बैंक सिंपलीसेव एसबीआई कार्ड,  यूको बैंक एसबीआई कार्ड,  एलीट पीएसबी एसबीआई कार्ड,  एलीट पीएसबी एसबीआई कार्ड,  प्राइम पीएसबी एसबीआई सिंपलीसेव.

एसबीआय कार्डच्या त्या क्रेडिट कार्डधारकांचेही नुकसान होणार आहे, ज्यांना आतापर्यंत क्रेडिट कार्डद्वारे रेट पेमेंट केल्यावर रिवॉर्ड पॉइंट्सचा लाभ मिळाला आहे. SBI कार्ड्सनुसार, प्रभावित कार्ड्सवरील भाड्याच्या पेमेंटमधून जमा झालेले रिवॉर्ड पॉइंट्स १५ एप्रिल २०२४ नंतर कालबाह्य झाले आहेत. जर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि भाड्याच्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळाले असतील तर ते आताच वापरा, अन्यथा ते रिवॉर्ड पॉइंट्स लवकरच कालबाह्य होतील.

टॅग्स :एसबीआयबँक