Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानी समूहाचे शेअर्स आपटल्यामुळे LIC ला ५६ हजार काेटी रुपयांचा फटका

अदानी समूहाचे शेअर्स आपटल्यामुळे LIC ला ५६ हजार काेटी रुपयांचा फटका

८२,९७० काेटी रुपये मूल्य हाेते एलआयसीच्या गुंतवणुकीचे ३१ डिसेंबर २०२२ राेजी २७,००० काेटी रुपयांपेक्षा कमी मूल्य झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 08:18 AM2023-02-25T08:18:43+5:302023-02-25T08:18:57+5:30

८२,९७० काेटी रुपये मूल्य हाेते एलआयसीच्या गुंतवणुकीचे ३१ डिसेंबर २०२२ राेजी २७,००० काेटी रुपयांपेक्षा कमी मूल्य झाले

LIC hit by Rs 56,000 crore due to Adani Group share crash | अदानी समूहाचे शेअर्स आपटल्यामुळे LIC ला ५६ हजार काेटी रुपयांचा फटका

अदानी समूहाचे शेअर्स आपटल्यामुळे LIC ला ५६ हजार काेटी रुपयांचा फटका

नवी दिल्ली - अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा एलआयसीला माेठा फटका बसला आहे. सततच्या घसरणीमुळे एलआयसीने समूहात केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे २७ हजार काेटी रुपयांपेक्षा कमी झाले आहे. ते खरेदीमूल्यापेक्षाही कमी झाले आहे, म्हणजेच ही गुंतवणूक ताेट्यात गेली आहे. महत्त्वाचे म्हणजे, एलआयसीने समूहातील गुंतवणूक विकलेली नाही. हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर समूहातील कंपन्यांचे शेअर्स आपटले आहेत.

८२,९७० काेटी रुपये मूल्य हाेते एलआयसीच्या गुंतवणुकीचे ३१ डिसेंबर २०२२ राेजी २७,००० काेटी रुपयांपेक्षा कमी मूल्य झाले. २३ फेब्रुवारी २०२३ राेजी ५६,००० काेटींचा फटका गेल्या ५० दिवसांमध्ये बसला आहे.

Web Title: LIC hit by Rs 56,000 crore due to Adani Group share crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.