Join us

LPG Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडर महागला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 8:51 AM

LPG Cylinder Price Hike: तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर आणखी वाढले आहेत. 

टॅग्स :महागाईमुंबईमहाराष्ट्र