बायको नवऱ्यावर संतापली होती...बायको- लग्नानंतर खूप प्रेम करणार असं म्हणाला होतात तुम्ही...
पण आता तुम्ही माझ्यावर फार प्रेम करतच नाही...नवरा- अग मला काय माहीत होतं, तुझं लग्न माझ्याशीच होणारे...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 3:42 PM