Lokmat Money > बिझनेस न्यूज > Money: जगातले सर्वांत श्रीमंत लोक कुठे राहतात ?

Money: जगातले सर्वांत श्रीमंत लोक कुठे राहतात ?

Money: ज्यांच्याकडे ३ कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती आहे असे ‘अल्ट्रा रिच’ लोक जगभरात ३,९५,०७० इतके आहेत, असे अल्ट्राटाज वर्ल्डज अल्ट्रा वेल्थ रिपोर्ट २०२३ हा नवा अहवाल सांगतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 10:06 AM2023-09-13T10:06:39+5:302023-09-13T10:06:49+5:30

Money: ज्यांच्याकडे ३ कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती आहे असे ‘अल्ट्रा रिच’ लोक जगभरात ३,९५,०७० इतके आहेत, असे अल्ट्राटाज वर्ल्डज अल्ट्रा वेल्थ रिपोर्ट २०२३ हा नवा अहवाल सांगतो.

Money: Where do the richest people in the world live? | Money: जगातले सर्वांत श्रीमंत लोक कुठे राहतात ?

Money: जगातले सर्वांत श्रीमंत लोक कुठे राहतात ?

ज्यांच्याकडे ३ कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती आहे असे ‘अल्ट्रा रिच’ लोक जगभरात ३,९५,०७० इतके आहेत, असे अल्ट्राटाज वर्ल्डज अल्ट्रा वेल्थ रिपोर्ट २०२३ हा नवा अहवाल सांगतो. गेल्यावर्षीच्या तुलनेत या संख्येत ५.५% इतकी घट झाली आहे. यातले १,४२,९९० इतके लोक उत्तर अमेरिकेत राहतात, त्यामुळे हा जगातला सर्वाधिक धनाढ्यांची घनता असलेला भूभाग आहे. त्याखालोखाल आशियाचा नंबर लागतो. आपल्या आशिया खंडात १,००,८५० इतके अल्ट्रा रिच लोक राहतात.



 

Web Title: Money: Where do the richest people in the world live?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.