नवी दिल्ली : गरिबी आणि महागाई अशा अडचणींचा सामना करत रोजचा दिवस काढणारा सर्वसामान्य भारतीय सर्वाधिक खर्च मात्र मोबाइल आणि सौंदर्यप्रसाधनांवर खर्च करत असल्याची माहिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेने केलेल्या सर्व्हेतून समोर आली आहे. जून २०१४ ते जुलै २०१५ दरम्यान देशातील ८३ हजार लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.
मोबाइल, पार्लरवरच अधिक खर्च
मोबाइल आणि सौंदर्यप्रसाधनांवर खर्च करत असल्याची माहिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेने केलेल्या सर्व्हेतून समोर आली आहे.
By admin | Published: August 3, 2016 04:26 AM2016-08-03T04:26:43+5:302016-08-03T04:26:43+5:30