Join us

१०००००० पेक्षा अधिक लोकांनी घेतला केंद्राच्या 'या' योजनेचा लाभ; मिळतंय ५% वर लोन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 8:43 AM

PM Vishwakarma Yojana : या योजनेअंतर्गत पारंपरिक रोजगाराच्या विविध १८ क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण दिलं जाते. त्याचबरोबर प्रशिक्षित कारागिरांना स्वयंरोजगार करण्यासाठी स्वस्त व्याजदरानं कर्जही उपलब्ध करून दिलं जातं.

टॅग्स :सरकारनोकरीपंतप्रधान