Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?

Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?

Mutual Fund Top Buys: घसरत्या बाजारात म्युच्युअल फंडांनी कोणत्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी केली आहे आणि कुठल्या शेअर्सची विक्री हे तुम्हाला माहित आहे का? यापैकी कोणते शेअर्स तुमच्याकडे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 09:36 AM2024-11-16T09:36:17+5:302024-11-16T09:37:00+5:30

Mutual Fund Top Buys: घसरत्या बाजारात म्युच्युअल फंडांनी कोणत्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी केली आहे आणि कुठल्या शेअर्सची विक्री हे तुम्हाला माहित आहे का? यापैकी कोणते शेअर्स तुमच्याकडे आहेत का?

Mutual Funds Top Buys in These 15 Stocks in bearish market pnb torrent power jsw adani power Do You Have Them | Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?

Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?

Mutual Fund Top Buys: शेअर बाजारात गेल्या काही काळापासून सातत्यानं विक्रीचा सपाटा सुरू आहे. गेल्या १ महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टी तब्बल ५ ते ६ टक्क्यांनी घसरले आहेत. पण घसरत्या बाजारात म्युच्युअल फंडांनी कोणत्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी केली आहे आणि कुठल्या शेअर्सची विक्री हे तुम्हाला माहित आहे का?

कोणत्या स्टॉक्सची केलेली विक्री?

आयसीआयसीआय डायरेक्टच्या अहवालानुसार, ऑक्टोबर महिन्यात लार्ज कॅप कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक खरेदी केली असून यात पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. मिडकॅपमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्मॉल कॅपमध्ये पक्का लिमिटेडमध्ये सर्वाधिक खरेदी झाली. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात म्युच्युअल फंडांनी लार्ज कॅपमध्ये इंडियन ऑईलमध्ये मिडकॅपमध्ये सेल आणि स्मॉल कॅपमध्ये आरबीएल बँकेच्या शेअर्सची सर्वाधिक विक्री केली.

कुठे सर्वाधिक खरेदी?

लार्ज कॅप

Punjab National Bank
Torrent Pharmaceuticals Ltd.
JSW Energy Ltd.
Havells India Ltd.
Adani Enterprises Ltd.

मिड कॅप

Bank of Maharashtra
IDFC First Bank Ltd.
One97 Communications Ltd.
Poonawalla Fincorp Ltd.
Aditya Birla Capital Ltd.

स्मॉल कॅप

Pakka Ltd.
R Systems International Ltd.
Epigral Ltd.
Sundaram-Clayton Ltd.
Inox Wind Energy Ltd.

कुठे सर्वाधिक विक्री

लार्ज कॅप

Indian Oil Corporation Ltd.
Cholamandalam Investment & Fin. Co.
Dr. Reddy's Laboratories Ltd.
Apollo Hospitals Enterprise Ltd.
Adani Power Ltd.

मिडकॅप

Steel Authority of India Ltd.
Bandhan Bank Ltd.
Endurance Technologies Ltd.
IRCTC Ltd.
HUDCO

स्मॉल कॅप

RBL Bank Ltd.
ITD Cementation India Ltd.
Privi Speciality Chemicals Ltd.
Flair Writing Industries Ltd.
Manappuram Finance Ltd.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Mutual Funds Top Buys in These 15 Stocks in bearish market pnb torrent power jsw adani power Do You Have Them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.