Lokmat Money > बिझनेस न्यूज > इन्फोसिसचे नवनियुक्त चेअरमन नंदन नीलेकणी घेणार नाहीत वेतन

इन्फोसिसचे नवनियुक्त चेअरमन नंदन नीलेकणी घेणार नाहीत वेतन

भारतातील आयटी क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिस या कंपनीचे नवनियुक्त चेअरमन नंदन नीलेकणी हे वेतन घेणार नाहीत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 03:53 AM2017-09-04T03:53:44+5:302017-09-04T03:53:59+5:30

भारतातील आयटी क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिस या कंपनीचे नवनियुक्त चेअरमन नंदन नीलेकणी हे वेतन घेणार नाहीत.

Nandan Nilekani, newly appointed chairman of Infosys, will not accept salary | इन्फोसिसचे नवनियुक्त चेअरमन नंदन नीलेकणी घेणार नाहीत वेतन

इन्फोसिसचे नवनियुक्त चेअरमन नंदन नीलेकणी घेणार नाहीत वेतन

बंगळुरू : भारतातील आयटी क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिस या कंपनीचे नवनियुक्त चेअरमन नंदन नीलेकणी हे वेतन घेणार नाहीत. ते डायरेक्टर म्हणून रिटायरमेन्ट बाय रोटेशनप्रमाणे असतील. त्यांना कोणत्याही प्रकारे वेतन मिळणार नाही. रिटायरमेन्ट बाय रोटेशन पद्धतीनुसार वार्षिक बैठकीत एक तृतीयांश डायरेक्टर्सची राजीनामा दिल्यानंतर, पुन्हा निवड केली जाते. (वृत्तसंस्था)

Web Title: Nandan Nilekani, newly appointed chairman of Infosys, will not accept salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.