Lokmat Money > बिझनेस न्यूज > बेजार बँकांना सरकारी इंजेक्शनची गरज; मुडीजचा अहवाल 

बेजार बँकांना सरकारी इंजेक्शनची गरज; मुडीजचा अहवाल 

मुडीजने आज अहवाल प्रसिद्ध केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 09:11 AM2018-12-03T09:11:52+5:302018-12-03T09:18:04+5:30

मुडीजने आज अहवाल प्रसिद्ध केला. 

Needed Government Injection To public sector banks; Moody's report | बेजार बँकांना सरकारी इंजेक्शनची गरज; मुडीजचा अहवाल 

बेजार बँकांना सरकारी इंजेक्शनची गरज; मुडीजचा अहवाल 

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे भांडवलीकरण हे सध्या कमकुवत असून सरकारने मदत केल्यासच दिलासा मिळू शकेल. या बँकांना सरकारच्या आर्थिक मदतीच्या इंजेक्शनची गरज असल्याचा अहवाल मुडीजने आज प्रसिद्ध केला. 




गुंतवणूक वाढल्यास देशाचा जीडीपी मार्च 2019 पर्यंत 7.2आणि पुढील वर्षी 7.4 टक्क्यांवर जाण्याची अपेक्षा मुडीजने व्यक्त केली. 


मुडीजचा गुंतवणुक सेवेवरील वार्षिक बँकिंग प्रणालीवरील अहवाल आज प्रसिद्ध झाला. 


बँकांमध्ये मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर निधी जमा केला गेला आहे. यामुळे बॅंकांचे तरलता प्रमाण 100% पेक्षा अधिक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसमोर निधी आणि तरलता यांच्याद्वारे आव्हाने असूनही परिस्थिती लवचिक राहील, असेही मुडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे.

 

Web Title: Needed Government Injection To public sector banks; Moody's report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.