Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाचशे रुपयांची नवी नोट येणार

पाचशे रुपयांची नवी नोट येणार

रिझर्व्ह बँक ५०० रुपयांची नवी नोट लवकरच जारी करणार आहे. ही नोट महात्मा गांधींच्या नव्या सीरिजमधील आणि प्रिंटिंग २०१७ मधील असणार आहे. नोटाबंदीनंतर आलेल्या नव्या नोटाही चलनात राहतील.

By admin | Published: June 14, 2017 04:18 AM2017-06-14T04:18:55+5:302017-06-14T04:18:55+5:30

रिझर्व्ह बँक ५०० रुपयांची नवी नोट लवकरच जारी करणार आहे. ही नोट महात्मा गांधींच्या नव्या सीरिजमधील आणि प्रिंटिंग २०१७ मधील असणार आहे. नोटाबंदीनंतर आलेल्या नव्या नोटाही चलनात राहतील.

A new note of Rs 500 will be available | पाचशे रुपयांची नवी नोट येणार

पाचशे रुपयांची नवी नोट येणार

मुंबई : रिझर्व्ह बँक ५०० रुपयांची नवी नोट लवकरच जारी करणार आहे. ही नोट महात्मा गांधींच्या नव्या सीरिजमधील आणि प्रिंटिंग २०१७ मधील असणार आहे. नोटाबंदीनंतर आलेल्या नव्या नोटाही चलनात राहतील.

1. इन्सेटमध्ये ‘ए’हे इंग्रजी अक्षर असेल
2. नव्या नोटा करड्या
रंगाच्या (ग्रे) असतील
3. लाल किल्ल्याचे चित्र झेंड्यासह असेल
4. नव्या नोटांचा आकार
६६एमएम बाय १५० एमएम असेल.

Web Title: A new note of Rs 500 will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.