Lokmat Money > बिझनेस न्यूज > निफ्टीने गाठला १४ हजारांचा टप्पा; २०२० मध्ये शेअर बाजाराने अनेक बघितले चढ-उतार

निफ्टीने गाठला १४ हजारांचा टप्पा; २०२० मध्ये शेअर बाजाराने अनेक बघितले चढ-उतार

मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने दिवसभरामध्ये ४७,८९६.९७ अशी नवीन उंची गाठली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 12:12 AM2021-01-01T00:12:17+5:302021-01-01T07:03:12+5:30

मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने दिवसभरामध्ये ४७,८९६.९७ अशी नवीन उंची गाठली.

Nifty reaches 14,000 level | निफ्टीने गाठला १४ हजारांचा टप्पा; २०२० मध्ये शेअर बाजाराने अनेक बघितले चढ-उतार

निफ्टीने गाठला १४ हजारांचा टप्पा; २०२० मध्ये शेअर बाजाराने अनेक बघितले चढ-उतार

मुंबई : मुंबई : सन २०२० मध्ये शेअर बाजाराने अनेक चढ-उतार बघितले असले तरी वर्षाचा अखेरचा दिवस मात्र फारशी वाढ वा घट न होता गेला. 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ने गाठलेला १४ हजार अंशांचा टप्पा तसेच सेन्सेक्स आणि निफ्टीने  केलेले नवीन उच्चांक हे गुरुवारचे वैशिष्ट्य ठरले. अनेक उतार-चढाव बघितलेल्या या वर्षामध्ये निर्देशांकांनी सुमारे १५ टक्के परतावा दिला आहे.  मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने दिवसभरामध्ये ४७,८९६.९७ अशी नवीन उंची गाठली. मात्र त्यानंतर तो ही खाली आला. दिवसअखेर हा निर्देशांक ५.११ अंशांनी वाढून ४७,८९६.९७ अंशांवर बंद झाला. 

Web Title: Nifty reaches 14,000 level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.