मुंबई : स्वीस बँकेतील जवळपास १,२०० भारतीय खातेदारांची नवी यादी उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ बँक व्यावसायिक दीपक पारेख यांनी सरकारने कोणतीही कारवाई करण्यापूर्वी कायदेशीर आणि बेकायदा पैसा यांच्यात फरक केला पाहिजे, असे म्हटले.मंगळवारी येथे कार्यक्रमात बोलताना पारेख म्हणाले की, ‘काही व्यवहार बेकायदा झाले असण्याची शक्यता आहे व अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही आम्ही चौकशी करीत असल्याचे सांगितले आहे.’
‘काळ्या पैशाबाबत संदिग्धता नको’
स्वीस बँकेतील जवळपास १,२०० भारतीय खातेदारांची नवी यादी उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ बँक व्यावसायिक दीपक पारेख
By admin | Published: February 10, 2015 11:09 PM2015-02-10T23:09:27+5:302015-02-10T23:09:27+5:30