UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती? By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 8:21 PMATM : सप्टेंबर 2024 अखेर देशात एटीएमची संख्या 2,55,078 होती, तर एका वर्षापूर्वी ही संख्या 2,57,940 होती. UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती? आणखी वाचा Subscribe to Notifications