Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांच्या तिजोरीत आले दीड लाख कोटी; तीन सत्रातील घसरणीला गुरुवारी ब्रेक

गुंतवणूकदारांच्या तिजोरीत आले दीड लाख कोटी; तीन सत्रातील घसरणीला गुरुवारी ब्रेक

शेअर बाजारात गेल्या तीन सत्रातील घसरणीला गुरुवारी ब्रेक लावत सेन्सेक्स आणि निफ्टीने जाेरदार उसळी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 06:53 AM2023-10-06T06:53:22+5:302023-10-06T06:53:46+5:30

शेअर बाजारात गेल्या तीन सत्रातील घसरणीला गुरुवारी ब्रेक लावत सेन्सेक्स आणि निफ्टीने जाेरदार उसळी घेतली.

One and a half lakh crores came into the coffers of investors; A three-session slump broke on Thursday | गुंतवणूकदारांच्या तिजोरीत आले दीड लाख कोटी; तीन सत्रातील घसरणीला गुरुवारी ब्रेक

गुंतवणूकदारांच्या तिजोरीत आले दीड लाख कोटी; तीन सत्रातील घसरणीला गुरुवारी ब्रेक

मुंबई : शेअर बाजारात गेल्या तीन सत्रातील घसरणीला गुरुवारी ब्रेक लावत सेन्सेक्स आणि निफ्टीने जाेरदार उसळी घेतली. सेन्सेक्स ४०५ तर निफ्टी १०९ अंकांनी वधारुन बंद झाले. तेजी परतल्यामुळे शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना सुमारे दीड लाख काेटी रुपयांनी श्रीमंत केले.

कच्च्या तेलाच्या दरातील घसरण, सेवा क्षेत्रातील वाढ तसेच आरबीआयकडून व्याजदर जैसे थे ठेवण्याची शक्यता असल्यामुळे शेअर बाजारात तेजी परतली. बँका, आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

सेन्सेक्स :      ६५,६३१.५७

निफ्टी :        १९,५४५.७५

Web Title: One and a half lakh crores came into the coffers of investors; A three-session slump broke on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.