कारचा हप्ता भरू शकले नाही? तरीही जप्त होणार नाही गाडी; 'हे' पर्याय येतील कामी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 4:34 PM
personal finance : अनेकवेळा काही आपात्कालीन परिस्थितीमध्ये ग्राहक आपल्या गाडीचे हप्ते भरण्यास असमर्थ ठरतात. अशावेळी वाहन जप्त होण्याची भिती असते. पण, तुम्ही हे रोखू शकता.