Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोल 100 पार; देशात शंभरी गाठणारे पहिले महानगर

पेट्रोल दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोल 100 पार; देशात शंभरी गाठणारे पहिले महानगर

मुंबईत पेट्रोल १००.१९ रुपये तर डिझेल ९२.१७ रुपये प्रतिलीटर झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 03:43 PM2021-05-29T15:43:40+5:302021-05-29T15:44:57+5:30

मुंबईत पेट्रोल १००.१९ रुपये तर डिझेल ९२.१७ रुपये प्रतिलीटर झाले आहे.

Petrol price hike; Petrol crosses 100 in Mumbai | पेट्रोल दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोल 100 पार; देशात शंभरी गाठणारे पहिले महानगर

पेट्रोल दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोल 100 पार; देशात शंभरी गाठणारे पहिले महानगर

मुंबई- देशात शनिवारी पुन्हा एकदा इंधन दरवाढ करण्यात आल्याने मुंबईमध्येपेट्रोल शंभरी पार गेले आहे. यामुळे आता मुंबई हे पेट्रोल दरवाढीची शंभरी गाठणारे देशातील पहिले महानगर ठरले आहे. (Petrol price hike; Petrol crosses 100 in Mumbai)

सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. डिझेलच्या दरात २८ पैसे तर पेट्रोलच्या दरात २६ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता मुंबईत पेट्रोल १००.१९ रुपये तर डिझेल ९२.१७ रुपये प्रतिलीटर झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल दरात दररोज सकाळी ६ वाजता बदल होतो. पेट्रोल डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर खर्च एकत्र करून इंधनदर दुप्पट होतात.

Fuel Hike : पेट्रोलची शंभरी, डिझेल नव्वदी पार,करांमुळे वाढले दर

शहर -   डिझेल दर       पेट्रोल दर
दिल्ली-    ८४.८९        ९३.९४
मुंबई-    ९२.१७         १००.१९
कोलकाता- ८७.७४        ९३.९७
चेन्नई-    ८९.६५        ९५.५१

Web Title: Petrol price hike; Petrol crosses 100 in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.