Lokmat Money > बिझनेस न्यूज > नफेखोरीने सोन्याची चमक झाली फिकी

नफेखोरीने सोन्याची चमक झाली फिकी

विक्री केल्याने राजधानी नवी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव 55 रुपयांनी कमी होऊन 28,475 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

By admin | Published: June 30, 2014 10:32 PM2014-06-30T22:32:34+5:302014-06-30T22:32:34+5:30

विक्री केल्याने राजधानी नवी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव 55 रुपयांनी कमी होऊन 28,475 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

Profit was the gold of profit | नफेखोरीने सोन्याची चमक झाली फिकी

नफेखोरीने सोन्याची चमक झाली फिकी

>नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टांनी नफेखोरी करीत सातत्याने विक्री केल्याने राजधानी नवी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव 55 रुपयांनी कमी होऊन 28,475 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. औद्योगिक संस्थांकडून कमी मागणी झाल्याने चांदीचा भावही 18क् रुपयांनी कोसळून 44,8क्क् रुपये प्रतिकिलो झाला.
मागणी नसल्याचा बाजारधारणोवर नकारात्मक परिणाम झाला. लंडन बाजारात सोन्याचा भाव क्.1 टक्क्याने कमी होऊन 1,314.99 डॉलर प्रतिऔंस राहिला. चांदीचा भावही क्.3 टक्क्याने उतरून 2क्.91 डॉलर प्रतिऔंस झाला.
 (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Profit was the gold of profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.