कतार एअरवेज ही जगातील पहिल्या क्रमांकाची विमान सेवा ठरली असून, सिंगापूर एअरलाइन्स दुसऱ्या स्थानावर आहे. स्कायट्रॅक्सने केलेल्या एका ग्राहक सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणातून १० सर्वोत्तम विमान सेवांची निवड स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरलाइन अवॉर्डसाठी करण्यात आली आहे.
अबब...किती ही उड्डाणे
२००४ - २.३८ कोटी
२०२२* - २.५८ कोटी
१३० स्टार्टअप कंपन्या या वर्षअखेरपर्यंत विमान सेवेत पाऊल टाकणार आहेत. ५००० एअरलाइन्सची आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संस्थेकडे
सध्या नोंद आहे.
सर्वोत्तम सेवेसाठी निकष कोणते?
- सुरक्षा
- विमानात दिले जाणारे अन्न
- मनोरंजन
- वेळापत्रकातील अचूकता
- सामानाची सुरक्षितता
- पैसे परत करण्याचे धोरण
भारतातील कोण कुठे?
४९- इंडिगो (५८-२०१९)
८८- स्पाइसजेट (११९- २०१९)
सर्वोच्च १० विमान सेवा
१- कतार एअरवेज
२- सिंगापूर एअरलाइन्स
३- एएनए : ऑल निप्पॉन एअरवेज
४- एमिरेट्स
५- जपान एअरलाइन्स
६- कॅथी पॅसिफिक
७- ईव्हीए एअर
८- कंटास एअरवेज
९- हैनान एअरलाइन्स
१०- एअर फ्रान्स
सेवा कुणाची उत्तम
फर्स्ट क्लास
१. सिंगापूर एअरलाइन्स
२. लुफ्तान्सा
३. एमिरेट्स
बिझनेस क्लास
१. कतार एअरवेज
२. सिंगापूर एअरलाइन्स
३. ऑल निप्पॉन एअरवेज
प्रीमियम इकॉनॉमिक
१. व्हतर्जिन ॲटलांटिक
२. सिंगापूर एअरलाइन्स
३. लुफ्तान्सा