Join us

कुणाचे विमान सर्वात भारी!, कसं ठरवलं जातं? आणि कोणी पटकावला पहिला क्रमांक? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 9:28 AM

कतार एअरवेज ही जगातील पहिल्या क्रमांकाची विमान सेवा ठरली असून, सिंगापूर एअरलाइन्स दुसऱ्या स्थानावर आहे.

कतार एअरवेज ही जगातील पहिल्या क्रमांकाची विमान सेवा ठरली असून, सिंगापूर एअरलाइन्स दुसऱ्या स्थानावर आहे. स्कायट्रॅक्सने केलेल्या एका ग्राहक सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणातून १० सर्वोत्तम विमान सेवांची निवड स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरलाइन अवॉर्डसाठी करण्यात आली आहे.

अबब...किती ही उड्डाणे२००४ - २.३८ कोटी२०२२* - २.५८ कोटी१३० स्टार्टअप कंपन्या या वर्षअखेरपर्यंत विमान सेवेत पाऊल टाकणार आहेत. ५००० एअरलाइन्सची आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संस्थेकडे सध्या नोंद आहे.सर्वोत्तम सेवेसाठी निकष कोणते?- सुरक्षा- विमानात दिले जाणारे अन्न- मनोरंजन- वेळापत्रकातील अचूकता - सामानाची सुरक्षितता- पैसे परत करण्याचे धोरणभारतातील कोण कुठे?४९- इंडिगो (५८-२०१९)८८- स्पाइसजेट (११९- २०१९) 

सर्वोच्च १० विमान सेवा १- कतार एअरवेज२- सिंगापूर एअरलाइन्स३- एएनए : ऑल निप्पॉन एअरवेज४- एमिरेट्स५- जपान एअरलाइन्स६- कॅथी पॅसिफिक७- ईव्हीए एअर८- कंटास एअरवेज९- हैनान एअरलाइन्स१०- एअर फ्रान्स

सेवा कुणाची उत्तम

फर्स्ट क्लास१. सिंगापूर एअरलाइन्स २. लुफ्तान्सा  ३. एमिरेट्स

बिझनेस क्लास१. कतार एअरवेज२. सिंगापूर एअरलाइन्स ३. ऑल निप्पॉन एअरवेज

प्रीमियम इकॉनॉमिक१. व्हतर्जिन ॲटलांटिक२. सिंगापूर एअरलाइन्स३. लुफ्तान्सा

टॅग्स :विमानएअर इंडियाइंडिगो