Lokmat Money > बिझनेस न्यूज > विरूष्का, दीपवीरनंतर आता येणार रणबीर-आलिया ब्रँड!; संपत्ती अन् ब्रँड व्हॅल्यू एकदा पाहा...

विरूष्का, दीपवीरनंतर आता येणार रणबीर-आलिया ब्रँड!; संपत्ती अन् ब्रँड व्हॅल्यू एकदा पाहा...

बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी म्हणून ओळख असलेले रणबीर आणि आलिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 06:31 AM2022-04-15T06:31:24+5:302022-04-15T06:31:46+5:30

बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी म्हणून ओळख असलेले रणबीर आणि आलिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

Ranbir and Alia new brand after Deepveer Take a look at Asset and brand Value | विरूष्का, दीपवीरनंतर आता येणार रणबीर-आलिया ब्रँड!; संपत्ती अन् ब्रँड व्हॅल्यू एकदा पाहा...

विरूष्का, दीपवीरनंतर आता येणार रणबीर-आलिया ब्रँड!; संपत्ती अन् ब्रँड व्हॅल्यू एकदा पाहा...

नवी दिल्ली :

बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी म्हणून ओळख असलेले रणबीर आणि आलिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघे एकत्र आल्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आणखी एक ब्रँड तयार झाला असून, तो विराट-अनुष्का, रणबीर-दीपिका यांच्या नावापेक्षा अधिक महागडा असण्याची शक्यता आहे. 
आलिया भट्टची ब्रँड व्हॅल्यू रणबीर कपूरच्या ब्रँड व्हॅल्यूपेक्षा दुप्पट आहे. आलियाची ब्रँड व्हॅल्यू ६.८ कोटी डॉलर आहे. तर, रणबीर कपूरची ब्रँड व्हॅल्यू २.६ कोटी डॉलर आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत आलियाने अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोन यासारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. 

संपत्ती 
आलिया १५८ कोटी रुपये
रणबीर ३३७ कोटी रुपये

ब्रँड व्हॅल्यू

वाहने
आलिया = ऑडी क्यू ७, ऑडी क्यू ५, ऑडी ए ६, बीएमडब्ल्यू ७ सीरीज, लॅण्ड रोवर, रेंज रोवर
रणबीर =   रेंज रोवर वोग, ऑडी आर ८, मर्सिडीज जी ६३, रेंज रोवर

मानधन
आलिया ५-८ कोटी रुपये एका चित्रपटासाठी
रणबीर ५० कोटी रुपये एका चित्रपटासाठी

Web Title: Ranbir and Alia new brand after Deepveer Take a look at Asset and brand Value

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.