Join us

RBI गव्हर्नरना किती पगार मिळतो? ४५० कोटींच्या आलिशान घरासह 'या' मिळतात सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 10:57 AM

RBI New Governor Sanjay Malhotra: केंद्र सरकारने महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांची रिझर्व्ह बँकेचे पुढील गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. पगाराव्यतिरिक्त, RBI गव्हर्नरला भारत सरकारकडून मोफत निवास, वाहन, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शनसह इतर अनेक सुविधा मिळतात.

टॅग्स :संजय मल्होत्राभारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्र