Lokmat Money > बिझनेस न्यूज > (वाचली) सोमवारी बिंदू चौक ते त्र्यंबोली मंदिर मोफत बससेवा

(वाचली) सोमवारी बिंदू चौक ते त्र्यंबोली मंदिर मोफत बससेवा

कोल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे त्र्यंबोलीदेवी यात्रेनिमित्त सोमवारी (दि. २९) दिवसभर बिंदू चौक ते त्र्यंबोली मंदिर अशी मोफत विशेष बससेवा सुरू क रण्यात येणार आहे. भाविकांनी या विशेष बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केएमटी प्रशासनाने पत्रकाद्वारे केले आहे. यासाठी केएमटीच्या काही बसमार्गांत बदल करण्यात आला आहे.

By admin | Published: September 26, 2014 09:40 PM2014-09-26T21:40:06+5:302014-09-26T21:40:06+5:30

कोल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे त्र्यंबोलीदेवी यात्रेनिमित्त सोमवारी (दि. २९) दिवसभर बिंदू चौक ते त्र्यंबोली मंदिर अशी मोफत विशेष बससेवा सुरू क रण्यात येणार आहे. भाविकांनी या विशेष बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केएमटी प्रशासनाने पत्रकाद्वारे केले आहे. यासाठी केएमटीच्या काही बसमार्गांत बदल करण्यात आला आहे.

(Read) Bindu Chowk to Trimboli Temple Free Bus Service on Monday | (वाचली) सोमवारी बिंदू चौक ते त्र्यंबोली मंदिर मोफत बससेवा

(वाचली) सोमवारी बिंदू चौक ते त्र्यंबोली मंदिर मोफत बससेवा

ल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे त्र्यंबोलीदेवी यात्रेनिमित्त सोमवारी (दि. २९) दिवसभर बिंदू चौक ते त्र्यंबोली मंदिर अशी मोफत विशेष बससेवा सुरू क रण्यात येणार आहे. भाविकांनी या विशेष बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केएमटी प्रशासनाने पत्रकाद्वारे केले आहे. यासाठी केएमटीच्या काही बसमार्गांत बदल करण्यात आला आहे.
सोमवारी ललित पंचमी व त्र्यंबोली देवीची यात्रा आहे. या दिवशी सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत बिंदू चौक ते त्र्यंबोली देवी मंदिर अशी येता-जाता ही मोफत बससेवा देण्यात येणार आहे. यात्रेदिवशी कागल व मुडशिंगी बसेसच्या मार्गांत बदल करण्यात आला आहे. बोंद्रेनगर, नाना पाटीलनगर, राजोपाध्येनगर, सरनोबतवाडी, आदी बसेसच्या मार्गांतही बदल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
=======================

Web Title: (Read) Bindu Chowk to Trimboli Temple Free Bus Service on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.